Kopardi Case : कोपर्डी घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का नाही? खासदार संभाजीराजे यांचा सवाल
कोपर्डी घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का नाही? खासदार संभाजीराजे यांचा सवाल. सरकारला विचारला थेट सवाल. विशेष खंडपीठ नेमून सहा महिन्यांत निकाल देण्याची उच्च न्यायालयात मागणी करा.