Sambhaji Raje यांना झेड प्लस सुरक्षा द्या,मराठा क्रांती मोर्चाचं मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांना पत्र
Continues below advertisement
संभाजीराजेंना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी . नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र संभाजीराजेंनी चित्रपटांवर आक्षेप घेतल्यानं सुरक्षा वाढवण्याची मागणी
Continues below advertisement