Sambhajiraje : स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही - संभाजीराजे
Sambhajiraje : स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही - संभाजीराजे
दरम्यान स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. असं स्पष्टीकरण छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत दिलंय..
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महरााष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे... भविष्य हे 'स्वराज्य' असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.