Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंच्या शिष्टमंडळाकडून राज्य मागासवर्ग आयोगाची भेट
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंच्या शिष्टमंडळाकडून राज्य मागासवर्ग आयोगाची भेट
छत्रपती संभाजीराजेंच्या शिष्टमंडळानं घेतली राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट, मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळेल यावर चर्चा, मागासवर्ग आयोगाकडे १० ते १२ प्रश्न मांडले, संभाजीराजेंची माहिती.