Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची आंदोलनाची घोषणा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 16 जूनला आंदोलनाची घोषणा संभाजीराजेंची रायगडावरून दिली आहे. संभाजीराजेंच्या या घोषणेनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक बनली आहे. संभाजीराजे यांची भूमिका ही आमची भूमिका आहे, असं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
Continues below advertisement