Sambhaji Chhatrapati News : मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला; संभाजीराजेंनी काय मागणी केली?
Sambhaji Chhatrapati News : मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला; संभाजीराजेंनी काय मागणी केली?
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं महाराज, आम्हाला माफ करा! म्हणत आंदोलन सुरू महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी