ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 26 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 26 August 2024

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, 4 डिसेंबर 2023 रोजी मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तातडीनं मालवणकडे रवाना 

मालवणमधील PWD कार्यालयात वैभव नाईकांकडून तोडफोड, शिवरायांचा पुतळा कोसळण्याला PWD खातंच जबाबदार असल्याचा आरोप

शिवप्रेमींनी शांतता राखावी, शिवरायांच्या विचारांना धक्का लागेल असं काहीही करू नये, खासदार अमोल कोल्हे आणि संभाजीराजे छत्रपती यांचं आवाहन 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस

बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूनं असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल, पोलिसांनी अपुरी कलमं लावल्याचा सरोदेंचा आरोप 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola