Sambhaji Brigade: शिवसेना - संभाजी ब्रिग्रेड युतीनंतर मराठा सेवा संघात मोठे बदल
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhaji Brigade: संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता मराठा सेवा संघात मोठे फेरबदल केले जाणार आहेत. मराठा सेवा संघ ही संभाजी ब्रिगेड यांची मातृसंस्था आहे. या संघटनेची जबाबदारी आता मराठा समाजाच्या तरुण सरकारी कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे.