Samarjit Singh Ghatge : समरजित घाटगे विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, काल फडणवीसांची घेतली भेट
जयदीप मेढे
Updated at:
21 Aug 2024 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamarjit Singh Ghatge : समरजित घाटगे विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, काल फडणवीसांची घेतली भेट
समरजित घाटगे यांना विधानपरिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक भाजप सूत्रांची माहिती महायुतीतील जागावाटपात घाटगे यांना संधी मिळाली नाही तर त्यांना विधानपरिषदेवर घेण्याबाबत भाजप नेतृत्व सकारात्मक भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून सूत्रांची माहिती परंतु घाटगे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते