Samana Slams on Dalvi Arrest :दत्ता दळवींच्या अटकेवरून सामनातून टीकेचे बाण
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamana Slams on Dalvi Arrest :दत्ता दळवींच्या अटकेवरून सामनातून टीकेचे बाण मुख्यमंत्री शिंदेंच्या तेलंगणातील प्रचार दौऱ्यावर 'सामना'तून टीका, राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार, सामनातून सरकारवर टीकास्त्र.