Uddhav Thackerayयांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोरांच्या जाहीराती सामनाने नाकारल्या,राहुल शेवाळेंचा दावा
Uddhav Thackeray : बंडखोर आमदार, खासदारांच्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिराती छापण्यास नकार दिला असा शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी दावा केला आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News Uddhav Thackeray Marathi News Rahul Shewale Abp Maza Marathi Live Live Tv