Samadhan Munde vs Shivraj Divate : शिवराज दिवटेने आधी माझ्या मुलाला मारलं!बीड प्रकरणात ट्वीस्ट!
माझा मुलगा गाडीवरून जात असताना त्याच्या गाडीची चावी घेऊन त्याला बेदम महारान करण्यात आली असून माझ्या मुलावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,जी कारवाई झाली तीच कारवाई त्यांच्यावर देखील दाखल व्हावेत अशी मागणी समाधान मुंडे च्या आईने केली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवराज दिवटे आहे.असा आरोप समाधान मुंडे च्या आईने केले आहेत . माझ्या मुलाला लाथा बुक्क्यानी केस धरून मारहाण करण्यात आली.यावेळी शिवराज दिवटे हा देखील मारायला होता.या मारहाणीनंतर माझ्या मुलाने त्याला मारहाण केली,माझ्या मुलाने याची तक्रार द्यायला पाहिजे होती हेच त्याचे चुकले.माझ्या मुलाला मारहाण करणारे सगळे मोठे माणस आहेत,याबाबत मी पोलिसांत तक्रार केली आहे.त्यांना अटक करावी असेही त्या म्हणाल्या आहेत.