Laxman Hake on Pawar Family : पवार परिवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, लक्ष्मण हाकेंचा जोरदार घणाघात
Laxman Hake on Pawar Family : पवार परिवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, लक्ष्मण हाकेंचा जोरदार घणाघात
क्ष्मण हाके यांची मनोज जरांगे, अंजली दमानियांवर टीका धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पुन्हा एकदा दिसतील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा ऑन छगन भुजबळ -- ओबीसीचे प्रश्न मांडणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची मंत्रीमंडळात नियुक्ती केल्याबद्दल फडणवीस यांचे आभार ओबीसी चळवळसाठी हे आवश्यक आहे. बोगस कुणबी प्रमाणपत्र मुळे पंचायत राज निवडणूकत अडचण होतेय ओबीसी चळवळ करतं असताना एक हक्काचा माणूस असणे गरजेचे होते, त्यामुळे स्वागत अजित पवार धूर्त राजकारणी त्यांनी हा निर्णय घेतलंय त्यांनी निर्णयावर कायम राहावं आन्ही त्यांच्या पाठीमागे राहू विधानसभा निवडणुकीत काय झालं हे सरकारने पाहिलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणूक समोर ठेवून निर्णय घेतलंय ऑन धनंजय मुंडे -- भुजबळ यांचे वेगळे कर्तृत्व आहे, धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व वेगळं आहे त्यामुळे मुंडेना रिप्लेस म्हणून भुजबळ असतील असे मला वाटतं नाही येत्या काही दिवसात धनंजय मुंडे हे देखील मंत्रिमंडळमध्ये परत आलेले दिसतील धनंजय मुंडे आरोपी नाहीत, केवळ नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय ऑन राष्ट्रवादी -- शरद पवार आणि अजित पवार हे कधीच वेगळे नव्हते, ते कायम एकच आहेत पवार परिवार कधीच सत्तेशिवाय राहू शकत नाही, भुजबळ साहेब शपथ झालाय, जयंत पाटील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्व मंत्रिमंडळमध्ये दिसतील ऑन दमानिया - अंजली दमानिया केवळ आरोप करतात, अजित पवार यांच्यावर आरोप केले ते उपमुख्यमंत्री झालेत त्यांच्या पोट भरण्याचा हा व्यवसाय आहे, ते केवळ एक दोन विषयावर वर्षभर बोलतात नंतर कुठे असतात? खेळण्याला चावी दिली के ते चालतं, संपलं थांबत हा तसा प्रकार आहे ऑन जारंगे पाटील __ 400 जातींची बाजू घेणारा माणूस जातीवादी आणि एकच जातीची बाजू घेणारा माणूस जातीयवादी नाही का? असंवैधनिक पद्धतीने, शिवराळ भाषेत शिव्या देतात.. मुख्यमंत्रीला शिव्या देता याचा अर्थ लोकशाही मानत नाही तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय परिणाम भोगावे लागले? तुमची माणसे घरी बसलेत आज जरांगे पाटलांनी थोडा अभ्यास वाढवावा, ऑन शिवसेना ठाकरे गट -- शिवसेना बद्दल मला सहानुभूती वाटते, बाळासाहेब ठाकरेंनी मायक्रो घटकांना न्याय दिला शरद पवारांच्या नादाला लागून 70-75 वरून 17 वर आले, आता त्यांनी आत्मचिंतन करावं उद्धव ठाकरेंना ओबीसीबद्दल ठाम भूमिका आता तरी घेतलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी ओबीसीची लाईन सोडायला नको होती आम्ही हात जोडून विनंती केली ओबीसी बद्दल बोला पण ऐकलं नाही त्यांना विनंती आहे संजय राऊत ऐवजी गावगाड्यातला एखादा प्रवक्ता त्यांनी नेमयाला हवा