Samabhajinagar MVA Sabha : संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्ती

Continues below advertisement

Samabhajinagar MVA Sabha : संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी-शर्ती
छत्रपती संभाजीनगर शहरात 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या  सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार असून, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. तर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram