
Salman Khan Threat Call : लाॅरेन्स बिश्नोईचं नाव वापरून आणखी एक खोडसाळपणा
Continues below advertisement
Salman Khan Threat Call : लाॅरेन्स बिश्नोईचं नाव वापरून आणखी एक खोडसाळपणा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री २ वाजता एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता, शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला लॉरेन्स बोष्णोईबाबत बोलताना ऐकल, बिष्णोईचा माणूस दादर स्थानकावर लाल शर्ट घालून येणार आहे, आणि तो मुंबईत मोठं विध्वंसक कृत्य करणार आहे, असं मी एकला, असा दावा या अज्ञात व्यक्तीनं केला, आणि मग त्यानं फोन कट केला. -----
Continues below advertisement