Salman Khan Threat Call 5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज, लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणी
Salman Khan Threat Call 5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज, लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणी
अभिनेता सलमान खानला पून्हा एकदा धमकी... धमकी देणार्याने लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीवजा मेसेज मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लारेन्स बिष्णोई चा भाऊल बोलत असून सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदीरात जाऊन माफी मागावी, नाहीतर ५ कोटी रुपये द्यावे. न दिल्यास जिवे मारू आमची गॅग आजही अॅक्टीव आहे असा धमकीवजा मेसेजे वाहतूक नियंत्रण कक्षाला काल मध्यरात्री आला आहे मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणार्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.