Salman Khan House Firing Update : सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो 'माझा'च्या हाती
Continues below advertisement
Salman Khan House Firing Update : सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो माझाच्या हाती आला आहे. गोळीबार प्रकरणी आरोपींची बाईक जप्त करण्यात आली आहे. त्याप्रकरणी अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Continues below advertisement