Bhandara Devendra Fadanvis Speech : राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीत- देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. “महायुतीचे इंजिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीत”, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola