Salman Khan House Firing : सलमानच्या गॅलक्सीवर फायरींग, आरोपीचा वांद्रे ते सांताकूझ लोकलनं प्रवास

Continues below advertisement

Salman Khan House Firing : सलमानच्या गॅलक्सीवर फायरींग, आरोपीचा वांद्रे ते सांताकूझ लोकलनं प्रवास- अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग केल्यानंतर आरोपी पश्चिम द्रूतगतीमार्गाने दहिसरच्या दिशेने गेल्याचे तपासात उघड.   पळून जाताना आरोपींनी द्रूतगतीमार्गाची दिशा स्थानिकांना विचारली. आरोपी हिंदी बोलत होते..  आरोपींना मुंबईच्या रस्त्यांची माहिती नसल्याने आरोपी दुसऱ्या राज्यातून आले असल्याचं पोलीसांना संशय..   फायरिंग करणार्या आरोपींचा माग पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न  पोलिसांनी  आतापर्यंत ५० ते ६० सीसीटिव्ही पडताळल्याची सूत्रांची माहिती  सीसीटिव्ही तपासातून आरोपी मुंबई सेंट्रलहून आल्याचे प्राथमिक तपासात समोरआले आहे  गुन्हे शाखेच्या पोलिसांच मुंबई सेंट्रल परिसरात झाडाझडती सुरू असल्याची सूत्रांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram