Salman Khan Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 06:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSalman Khan Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात क्राईम ब्रँचला यश आलंय, गुजरातच्या भूजमधून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. विकी गुप्ता आणि सुनिल पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या एक महिन्यापासून पनवेलमध्ये एका सोसायटीत हे आरोपी राहत होते आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटी चार वेळा रेकीसुद्धा केली होती. त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला होता.