Salman Khan Black Buck Case : सलमान खानच्या काळवीटप्रकरणी हायकोर्टात सुनावणी
Continues below advertisement
१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानच्या हस्तांतरण याचिकेला परवानगी दिली आहे. अभिनेत्याशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Salman Khan Black Buck Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv