Salil Deshmukh Katol : उशीर मिनीटभर, अर्ज उद्यावर; सलील देशमुख उद्या अर्ज भरणार Special Report
Salil Deshmukh Katol : उशीर मिनीटभर, अर्ज उद्यावर; सलील देशमुख उद्या अर्ज भरणार Special Report
नागपूरच्या काटोल मतदारसंघात एक वेगळीच घटना घडलीय... माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे, अर्ज भरण्यासाठी वाजत गाजत गेले... मात्र अवघा एक मिनीट उशीर झाला आणि त्यांचं अर्ज भरण उद्यावर गेलंय... पाहूयात, नेमकं काय घडलंय...