Salman Khan house firing : सलमान खानच्या घरावर हल्ला, तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 08:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSalman Khan house firing : सलमान खानच्या घरावर हल्ला, तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखा युनिट 9 या प्रकरणाचा तपास करणार आहे.