Sakinaka Fire : साकीनाका खैराणी रोडवर बिझनेस पार्कला मोठी आग
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSakinaka Fire : साकीनाका खैराणी रोडवर बिझनेस पार्कला मोठी आग साकीनाका खैराणी रोड येथील विविध मोठं मोठ्या कंपन्याचे कार्यालय असलेल्या गुंडेचा बिजनेस पार्क ला काही वेळा पूर्वी मोठी आग लागली आहे.या बिजनेस पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे कर्मचारी काम करतात.या बिजनेस पार्क च्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली असून हळू हळू संपूर्ण बिजनेस पार्क मध्ये आग पसरत आहे.आग लागल्याची पाहताच इमारती मधील सर्व कर्मचारी बाहेर पळाले आहेत.घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.