Darshana Pawar Murder Case:दर्शना पवार हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा,सकल मराठा समाजाचा ठिय्या

दर्शना पवार हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच ठिय्या आंदोलन...
कोपरगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन...
दर्शनाची हत्या करणा-यास कठोर शिक्षा द्या...
खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी आंदोलकांची मागणी...
ठिय्या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola