Darshana Pawar Case : दर्शना पवार हत्येप्रकरणी सकल मराठा समाज आक्रमक, आरोपींना अटक करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्शना पवारची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकर अटक करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. या मागणीसाठी आज कोपरगाव येथे सकल मराठा समाजाचा मोर्चा.