Sajidkhan Pathan : पुन्हा उमेदवारी दिल्याने पक्षाचा आभारी, 2019 मध्ये झालेल्या चुका टाळेन : साजिदखान
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपक्षानं परत उमेदवारी दिली यासाठी मी पक्षाचं आभार मानतो. 2019 मध्ये झालेल्या चुका यावेळी होणार नाही. मी ताक फुंकूनच नव्हे तर ताकात बर्फ टाकून पिणार. दंगलीत मला अडकवलं गेलं. शहरातील सर्व धर्मीयांचा माझ्यावर विश्वास म्हणून 2019 मध्ये 70 हजार मतं घेतलेत.