Suraj Pawar : सैराट फेम प्रिन्स अर्थात सूरज पवारला अटक होणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Sep 2022 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आलंय.