Saif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणार

Continues below advertisement

Saif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणार

 आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे, सेफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये जो तपास सुरू आहे या तपासामधून पोलिसांच्या हाती मोठे पुरावे आता लागलेले आहेत. सेफच्या रक्ताचे नमुने आणि सेफचे हल्ल्याच्या वेळचे कपडे आता पोलिसांनी ताब्यात घेतलेत. आरोपीच्या कपड्यांवरती सुद्धा रक्ताचे काही डाग सापडले. सेफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरच्या रक्ताचे डाग हे आता जुळवून बघितले जातील. सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच या बातमीचे अपडेट. असतोय तो त्याचा त्याचा मुलगा नाहीय मात्र हे जे अलिगेशन आहेत त्याचबरोबर जेव्हा ट्रायल मध्ये हा केस जातील त्यावेळी देखील या प्रकारचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून मुंबई पोलिसांने आता सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याचे त्या दिवशीचे जे कपडे होते ज्यावर अटॅक झाला होता ज्यावर ब्लड लागलेले होते ते कपडे देखील त्यांचे ताब्यात घेतलेले आहेत त्याचबरोबर आरोपी शरीफुल इस्लाम ची कपडे घेतलेले आहे असं बोलला जातो ज्यावेळी त्यांनी अटॅक केला होता त्यावेळी काही ब्लड स्टेन त्याचे कपडेवर आले होते आणि इतर जखमी आहे त्यांचेही देखील कपडे आणि रक्तचे नमुने हे कलेक्ट करण्यात आलेले आहे. आता हे सगळं फॉरेन्सिक सायन्स लॅबरेटरी मध्ये पाठवण्यात आलेले आहे जिथे मॅच केला जाणार आहे की कोणाच्या कपडेवर कोणाच्या रक्त गेलेला आहे आणि हा जो याचा रिझल्ट येणार आहे याची रिपोर्ट येणार आहे ती रिपोर्ट पोलिसान साठी खूप महत्त्वाची ठरणार आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हा जो आरोपी आहे शरीफुल इस्लाम तो तिथेच होता सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे तो शरीफुल इस्लामच आहे हे सगळे प्रूफ करण्यासाठी हा ही जी रिपोर्ट आहे ही रिपोर्ट खूपच महत्त्वाची ठरणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram