Saibaba Shirdi : सलग सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर साईनगरी शिर्डीत भाविकांची मांदियाळी
Continues below advertisement
सलग सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर साईनगरी शिर्डीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय.. सकाळपासून दर्शन रांगेत साईभक्तांची गर्दी झालीय... अनेक पायी पालख्या घेऊन साईभक्त शिर्डीत पोहोचलेत...
Continues below advertisement