Sai Temple of shirdi | शिर्डीचं साई मंदिर उघडण्यासाठी जोरदार तयारी, मात्र, दर्शनासाठी नियमांत बदल
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. शिर्डीचं साई मंदिर भाविकांसाठी उघडण्यासाठी ट्रस्टकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Tags :
Sai Sai Temple Of Shirdi Ambabai Mandir Sai Baba Shirdi Unlock Temple Reopen CM Uddhav Thackeray