Kirit Somaiya on Sai Resort : ट्विन टॉवर सारखं साई रिसॉर्ट पाडा- किरीट सोमय्या
Continues below advertisement
ट्विन टॉवरसारखं साई रिसॉर्ट पाडा..अनिल परबांच्या साई रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झालेत..रिसॉर्ट पाडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची उद्या बैठक असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय..तर रिसॉर्ट पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला सोमय्यांनी दिलाय..
Continues below advertisement
Tags :
Anil Parab Kirit Somaiya Sai Resort Twin Towers From Sai Resort Akramak District Collector's Meeting Modern Technology