Sai Resort Case : साई रिसॉर्टप्रकणी कदम, देशपांडे यांना न्यायालयीन कोठडी ABP Mahja
Sai Resort Case : साई रिसॉर्टप्रकणी कदम, देशपांडे यांना न्यायालयीन कोठडी ABP Mahja
सदानंद कदम, जयराम देशपांडेंच्या जामिनाला ईडीचा विरोध. दोघांच्या जामिनावरील सुनावणी १७ मेपर्यंत तहकूब. साई रिसॉर्टप्रकरणी कदम, देशपांडे न्यायालयीन कोठडीत.