Shirdi : शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खूशखबर, कोरानामुळं खंडीत झालेली साईपरिक्रमा आजपासून सुरु
Continues below advertisement
शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी देखील एक खूशखबर आहे... कोरनामुळं दोन वर्षांपासून खंडीत झालेली साईपरिक्रमा आजपासून सुरु होणार आहे..शिर्डीतील साईभक्त आणि ग्रामस्थ या परिक्रमेत सहभागी होतील. 8 वर्षांपूर्वी शिर्डीत साई परिक्रमेला सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळं गेली दोन वर्षे ही परिक्रमा होऊ शकली नव्हती... मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं आजपासून ही परिक्रमा पुन्हा सुरु होतेय...
Continues below advertisement