Jalana : आ. गोरंट्याल यांचा कॉंग्रेसला घरचा आहेर सोनिया, राहुल गांधीकडे करणार तक्रार : ABP Majha
Continues below advertisement
जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केलीय. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण काँग्रेसच्याच आमदाराला मदत करत नाहीत.. निधी वाटप आणि स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून दुजाभाव होत असल्याची टीका गोरंट्याल यांनी केलीय.
Continues below advertisement