Sonali Nawangul | सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी, 'मध्यरात्रीनंतरचे तास' कादंबरीला पुरस्कार
Continues below advertisement
यंदाच्या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'मध्यरात्रीनंतरचे तास' या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Continues below advertisement