Pune MPSC Girl Incident : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला,जीवनदान देणारा कोण?
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला. पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना. हल्यात तरुणी गंभीर जखमी