Sadananda Kadam ED : साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांचे निकटवर्तीय आणि रामदास कदमांचे लहान भाऊ सदानंद कदमांना दिलासा नाहीच.. साई रिसॉर्टप्रकरणात सदानंद कदमांची आज ईडी कोठडी संपली मात्र त्यांना  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेय....याच प्रकरणात अटकेत असलेल्या जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ईडीनं सदानंद कदमांची ईडी कोठडी वाढवून मागितली.. मात्र कोर्टानं ईडीला साफ नकार देत सदानंद कदमांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola