Sadanand Kadam : सदानंद कदम यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, साई रिसॉर्टप्रकरणी केली होती अटक
Continues below advertisement
सदानंद कदम यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दापोली साई रिसॉर्टप्रकरणी कदम यांना ईडीकडून अटक. ईडी कोठडी वाढवण्याची होती ईडीची मागणी. मात्र कोर्टाचा नकार.
Continues below advertisement