Sadabhau Khot : हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत आग्रही; उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSadabhau Khot : हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत आग्रही; उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही, सदाभाऊ खोत यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, योग्य पातळीवर चर्चा करुन निर्णय घेवू, फडणवीसांचं वक्तव्य.