Sadabhau Khot Special Report : तुतारीवर टीका करताना सदाभाऊ खोत बरळले
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSadabhau Khot Special Report : तुतारीवर टीका करताना सदाभाऊ खोत बरळले कधी नेहरुंबाबत वादग्रस्त विधान.. तर कधी शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख.. सदाभाऊ खोतांची ही वादग्रस्त विधानं.. यात आता वाढ झालीये. ती आणखी एका वादग्रस्त विधानाची.. शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरुन टीका करताना सदाभाऊ खोतांच्या शब्दांची पातळी खालावली आणि नव्या वादाला तोंड फुटलं..पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..