Sadabhau Khot on Raju Shetti : राजू शेट्टी यांना आम्ही हनुमान समजलो होतो, पण ते तर माकड निघालं

Continues below advertisement

Sadabhau Khot on Raju Shetti :  राजू शेट्टी यांना आम्ही हनुमान समजलो होतो, पण ते तर माकड निघालं राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला मात्र गेला सदाभाऊ खोत यांनी कडाडून विरोध केलाय... समिती घेऊन सरकारकडे जाणार...पणं विचार न केल्यास मोठ सरकार विरोधात मोठ जन आंदोलन घेऊ... सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram