ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 01 PM 02 November 2024

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना आदेश, महासंचालकपदाची जबाबदारी सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना

रश्मी शुक्ला यांच्यानंतरच्या तीन अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याची निवडणूक आयोगाची सूचना,सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार देणार

मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, समर्थकांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन, एकाच जातीवर लढवून जिंकणं शक्य नसल्याचंही वक्तव्य

भाजप नेते विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश, बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय

अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेतील बंड शमलं, स्वीकृती शर्मा अर्ज मागे घेणार, विधानपरिषदेवर घेण्याच्या एकनाथ शिंदेंच्या ग्वाहीनंतर शर्मांची माघार

रायगडमधील अलिबाग, पेण आणि पनवेल मतदारसंघ शेकापला सोडणार, खासदार संजय राऊतांची माहिती, शेकापच्या जयंत पाटलांशी उद्धव ठाकरेंची चर्चा

धाराशिवमधील परांड्याची जागा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच, राहुल मोटेच मविआचे अधिकृत भूमिका, ठाकरे गटाच्या रणजीत पाटलांची माघार

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola