Sada sarvankar On Ekanth Shinde: निवडणूक लढण्यावर ठाम, जनता माझ्या पाठिशी
Sada sarvankar On Ekanth Shinde: निवडणूक लढण्यावर ठाम, जनता माझ्या पाठिशी
माहिम विधानसभेचे उमेदवार आमदार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्र्यांच्यात तासभर चर्चा माहिममधून निवडणूल लढवण्यावर सदा सरवणकर ठाम मुख्यमंत्र्यांनी सदा सरवणकर यांना विचार विनिमयासाठी काही तास दिले होते अशातच राज ठाकरेंनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल या वक्तव्यानंतर मध्यस्थीतून शिंदेही एक पाऊल मागे आल्याची चर्चा सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या मनावर सोडला असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली