Sachin Waze On Anil Deshmukh : देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे : सचिन वाझे
Continues below advertisement
Sachin Waze On Anil Deshmukh : देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे : सचिन वाझे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांमध्ये वाकयुद्ध सुरु असतानाच तुरुंगाची हवा खात असलेल्या सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर आरोप केले आहेत...
अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातूनच पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेनं केलाय.. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचंही वाझेनं एएनआयच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलंय...
सचिन वाझेनं जयंत पाटलांचं नाव घेत त्यांच्यावरही आरोप केले आहेत.. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचंही नाव असल्याचं वाझेनं सांगितलंय..
Continues below advertisement