Sachin Sawant On Protest :वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सचिन सावंत संतापले
Continues below advertisement
Sachin Sawant On Protest :वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सचिन सावंत संतापले
महाराजांचा पुतळा अनावरण ज्यांच्या हाताने करण्यात आला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथे येणार आहेत, त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, सचिन सावंत याची 'एक्स'च्या माध्यमातून टीका.
Continues below advertisement