Sachin Ahir : Chandrakant Patil पत्र लिहून केवळ दबाव टाकतायत, पोलिसांवर आरोप करणं चुकीचं
किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणात केंद्रानं कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केलीय. सोमय्यांना जीवे मारण्याचा कट होता असा आरोपही त्यांनी केलाय. त्याला शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी उत्तर दिलंय. पत्र लिहून पाटील केवळ दबाव टाकतायत. महाराष्ट्र पोलिसांवर असे आरोप करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Kirit Somaiya ताज्या बातम्या Chandrakant Patil ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Chandrakant Patil On Kirit Somaiya