Sachin Ahir Full PC : आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय - सचिन अहिर
'आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय'मनपा अधिकाऱ्यांनी उड्डाणपूल पूर्ण झाल्याचं सांगितलं होतं, आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, कितीही केसेस करा, लोकांच्या हितासाठी आम्ही काम करत राहणार, गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन आहिर यांची प्रतिक्रिया.