
Subhash Desai : मशाल घेऊन मागे लागू आणि दाढी पेटवू, नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Continues below advertisement
धनुष्यबाण कुणालाही पेलवत नाही, धनुष्यबाण फक्त रामालाच पेलवतो, शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
Continues below advertisement