Saanj Ye Gkuli: सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल, महेश टिळेकरांकडून गायिकेचा शोध ABP Majha

सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा अत्यंत गोड आणि सुरेल आवाजात मराठी गाणं गातानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. आवाजातलं माधुर्य आणि महिलेचा साधेपणा पाहून निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकरांनी या महिलेचा शोध घेतला आणि तिच्या घरी पोहोचले. आणि या गायिकेला आर्थिक मदत देण्याचं आवाहनंही केलं. हा व्हिडीओ नेमका कोणता होता बघुयात....  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola